Friday 8 May 2020

देव आनंदचा फॅन आणि पोलीस

एकदा पोलिसांनी चोराला पकडले. पोलिसांना ठाऊक नव्हते की चोर देव आनंदचा फॅन आहे. म्हणून जेव्हा जेव्हा पोलिसांनी प्रश्न विचारला तेव्हा चोरट्याने देव आनंद यांच्या चित्रपटाचे नाव घेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. खालीलप्रमाणे संभाषण चालू आहे.
पोलीस : तुम्हारा नाम क्या है ?

चोर : जॉनी मेरा नाम!
पोलीस : रहते कहां हो?
चोर : तेरे घर के सामने.
पोलीस : किराये पर?
चोर : पेइंग गेस्ट.
 पोलीस : घर पे कौन कौन है?
चोर : हम दोनों.
पोलीस : ओह, शादी हो गई? कैसे?
चोर : लव मॅरेज.
पोलीस : तुम्हारी उम्र?
चोर : सोलहवा साल.
पोलीस : धंदा?
चोर : ज्युवेल थीफ!
पोलीस : तो बोलो क्या चुराया तुमने?
चोर : हिरा पन्ना.
पोलीस : कितने का माल है?
चोर : सौ करोड.
पोलीस : तुम्हें मालुम है. तुम्हारे नाम क्या है?
चोर : वॉरंट.
पोलीस : हाय राम! आदमी ऐसे बुरे काम में कब फंस जाता है?
चोर : जब प्यार किसीसे होता है.
पोलीस : तुम्हारे साथ इस चोरी में और कौन शामिल है?
चोर : तीन देवियां.
पोलीस : तुम्हें मालुम है तुम्हें क्या सजा हो सकती है?
चोर : काला पानी.
पोलीस : बाप क्या करता है तुम्हारा?
चोर :टॅक्सी ड्राइवर
पोलीस : टॅक्सी का नंबर?
चोर : नौ दो ग्यारह.
पोलीस : और माँ? माँ क्या करती है?
चोर : हरे रामा हरे कृष्णा.
*******
यदा यदा हि मोबाइलस्य ग्लानिर्भवति सिमलः
आउट ऑफ रीच सूचनेन त्वरित जागृत संशयाः ।
विच्छेदितं संपर्काः कलहं मात्र भविष्यति।
तस्मात चार्जिंग एवं रिचार्जिंग, कुर्वतु तव सत्वरं।।
मनसोक्तम् चेंटिंग हास्यविनोदेन टेक्स्टिंग।
सत्वर सत्वर फॉरवर्डिगं,अखंडितं सेवाः प्रार्थयामि।।
टच स्क्रीनं नमस्तुभ्यं अंगुलीस्पर्श क्षमस्वमे।
प्रसन्नाय इष्टमित्राणां, अहोरात्र मेसेजम् करिष्ये।।
इति श्री मोबाईल स्तोत्रम् संपूर्णम्
ॐ शांति शांति शांतिः ।।शुभम् भवतु।।
********
मास्तर:
१. त्याने भांडी घासली.
२. त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात फरक आहे?
गण्या : पहिल्या वाक्यात कर्ता
अविवाहित आहे आणि दुसऱ्या
वाक्यात कर्ता विवाहित आहे.

No comments:

Post a Comment