झाला?
खूप काही खाल्लं आहे या
मोबाइलनं
याने हाताचं घड्याळ खालं
याने टॉर्च-लाईट खाल्ला
याने चिया-पत्रे खाली
पुस्तकं खाल्ली. रेडिओ खाल्ला
टेप रेकॉर्डर खाला
कॅमेरा खाल्ला, कॅलक्युलेटर खालं
याने मैत्री खाली, भेटीगाठी
खाल्ल्या
आपलं सुख समाधान खालं
आपला वेळ खाल्ला
पैसे खाल्ले. नाती खाल्ली
आठवण खाल्ली. याने आरोग्य खाल्लं
व एवढं सर्व खाऊन तो स्मार्ट
बनलेला आहे.
बदलणाऱ्या जगावर असा परिणाम
होऊ लागला...
माणूस वेडा आणि फोन स्मार्ट
व्हॉटस् अप
होऊ लागला...
जोपर्यत फोन वायरने बांधला
होता. माणूस स्वतंत्र होता.
आता माणूस फोनला बांधला गेला...
बोटच निभावतात आता नाती
विद्यार्थी
भेटायला-बोलायला वेळ कोणाला आहे
सर्व टच करण्यात बिझी आहे.
परंतु टचमध्ये कोणीच नाही...? हेच सत्य आहे
लोकांना आपण का खटकतो...
आपण वाईट वागतो म्हणून नाही,
तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून...
शब्द फिरवणारे लाख मिळतील
पण... शब्द पाळणारा एखादाच मिळेल...
*********
डोळ्यांचे डॉक्टर (महिला पेशंटला) : बाई नवऱ्याकडे जसे बघता तसे बया.
बाई : पण... का?
डॉक्टर : डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे...
*********
मानसशास्त्राचा तास चालू होता.
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजूला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार, सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.
सर : यावरून हे सिद्ध होत की या जगात भुकेपेक्षा मोठे काही नाही.
एवढ्यात पक्क्या ओरडला, "सर, एवढे पदार्थ
बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून
बधायची ना."
No comments:
Post a Comment