घाई
डोळ्यांसमोर गाडी गेली. आता पुण्याला जायला पुढची गाडी तीन तास नव्हती. शंकररावांनी हातातली अवजड सामानाकडे बघितलं. धावून थकलेल्या आपल्या पायांना बघितलं. धाप लागलेल्या आपल्या छातीकडे दृष्टी टाकली आणि ते किरकिरले, "लता, तुझं नटणं-मुरडणं आणि सामानाचा सोस यामुळे ही गाडी चुकली, तरी मी किती वेळा पुन्हा पुन्हा सारखा तुला घाई करत होतो. आटप म्हणत होतो."
Sunday, 17 May 2020
Friday, 15 May 2020
हास्य तुषार
आपली विश्वासू
भिकोबा कारकून होते. म्हणजे पगार यथातथाच. भरीस भर म्हणजे ते एकदम प्रामाणिक होते, लाच खाण्याच्या विरुद्ध. वर त्यांची पत्नी हेमलता. हिला भिकोबांपासून लागोपाठ आठ मुलीच झाल्या.
हेमलताचं निराश होणं तसं साहजिकच होतं.
हेमलतानं जवळच्या टेलरिंग फर्ममधल्या एका तरुण शिप्याबरोबर सूत जमवलं व ती त्याच्याबरोबर पळून गेली.
एके दिवशी भिकोबांना हेमलताचं पत्र आलं.
'मी असं वागायला नको होतं. माझी चूक झाली. तुमचं माझ्यावर किती प्रेम होतं याची मला आता जाणीव झाली आहे. मी परत येते आहे. शेवटी या नश्वर जगात पति-पत्नीचं प्रेम हेच काय ते अमर प्रेम.'

Wednesday, 13 May 2020
विनोद! विनोद !! आणि फक्त विनोद !!!
रमाबाईना सिगारेट/बिडी ओढणाऱ्यांचा फार राग येत असे. एके दिवशी त्या बसच्या रांगेत उभ्या असताना शेजारचा माणूस सिगारेट पीत बसची वाट पाहत उभा होता. त्याच्याकडे पाहून रमाबाईंची तळपायाची आग मस्तकात गेली. त्या अनोळखी माणसाला म्हणाल्या, "सारख्या दिवसभर सिगारेटी ओढल्याने तुमचं आयुष्य कमी होतं याची तुम्हाला
कल्पना आहे का?" तो सिगारेट पिणारा माणस म्हणाला, "मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून सिगारेट ओढतोय. आज माझे वय ८० आहे. काही झाले का मला?"
त्या ठसक्यात म्हणाल्या "पण तुम्ही रोज रोज अशी सिगारेट ओढत नसतात तर आतापर्यंत तुम्ही नव्वद वर्षांचे झाला असता याचा विचार केलाय का?" रमाबाई

Tuesday, 12 May 2020
हसा!हसा!! फक्त हसा !!!
नवीन तरुण कर्मचाऱ्याला वरिष्ठ समजावून सांगत होते. 'त्याला येथे काम करायचे असेल तर त्याने दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत.' 'कोणत्या साहेब?' कर्मचाऱ्याने विचारले.
'तू ऑफिसमध्ये येताना बाहेरील पायपुसण्यावर पाय साफ करून आलास का?' 'होय साहेब', तो तरुण म्हणाला. 'तर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी सत्य बोलावे अशी अपेक्षा आहे; याचे कारण बाहेर पायपुसणे ठेवलेलेच नाही.'

Monday, 11 May 2020
कळलं तर हसा
*तरुणांना खरं तर एकनिष्ठ राहायचं असतं, परंतु त्यांना ते शक्य होत नाही. आणि वयस्करांना खरं तर एकनिष्ठ राहण्यात स्वारस्य नसतं, परंतु राहावं लागतं!-ऑस्कर वाइल्ड
*पाण्यामध्ये एक वेळ हायड्रोजन किंवा ऑक्सिजन नसेल तर माझी काही हरकत नाही.परंतु ज्यात अल्कोहोल नाही, असे पाणी मला निषिद्ध आहे.- बेन बर्गर
*इस्पितळातील बेड म्हणजे एकाच जागी पार्क केलेली टॅक्सी असते...मीटर भराभरा वाढत जाणारी!

हास्यरंग
एका ऑफिसात एक विचित्र स्पर्धा लागली. जास्तीतजास्त कोण खाऊन दाखवतो याची! एका माणसाने पंधरा डोसे, वीस इडल्या, दहा कप कॉफी, तीन सामोसे एवढं खाऊन बक्षीस जिंकले.
बक्षीस स्वीकारताना तो म्हणाला," हे कृपया माझ्या घरी कळू देऊ नका. नाहीतर मला घरी गेल्यावर जेवायला मिळणार नाही."

Sunday, 10 May 2020
हास्याचे फुलबाजे...!
जॉन्सन साहेबांचा फोन खणाणला. त्यांनी फोन घेतल्यावर पलीकडून आवाज आला,"हलो... मिस्टर जॉन्सन?"
"हो मी जॉन्सन बोलतोय."
"मी ओरिएंट गॅरेज मधून बोलतोय.आपले चिरंजीव इथे स्कूटर घेऊन आलेले आहेत.मला एवढंच विचारायचं आहे, रिपेअरिंगचे..."
"हो...हो... हरकत नाही. तुम्ही स्कूटर दुरुस्त करा, दुरुस्तीचे पैसे मी पाठवून देईन."
"अहो,स्कूटर रिपेअरिंगचे पैसे नंतर दिले तरी चालतील.सध्या गॅरेज रिपेअरिंगचे पैसे पाठविले तर उपकार होतील."तिकडून आवाज आला.

Subscribe to:
Posts (Atom)