बायको :- उठा हो, लवकर आठ वाजत
आलेत 😏
नवरा : डोळेच उघडत नाहीत गं आज
काहीतरी असं सांग ज्याने डोळे
पटकन उघडतील ...
बायको :- रात्री जिच्याशी उशीरापर्यन्त
चॅटिंग करीत होतात न तुम्ही
तो माझाच दुसरा नंबर आहे
*#खाडकन डोळे उघडले #*